Surprise Me!

Pune : कडबे आळी तालीम मंडळ, चंदनाची मूर्ती | Sakal Media |

2021-09-18 62 Dailymotion

गेले ८८ वर्ष या मूर्तीची स्थापना करीत, गणेशोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येत आहे. या मूर्तीला अजूनही चंदनाचा सुगंध येतो.प्राचीन काळातील ही मूर्ती पूर्णपणे उघडुन गणेश चतुर्थी झाल्यावर पेटीत ठेवली जाते .<br />#ganeshotsav2021 #sakal #marathinews #chandan #chandnachimurthi #pune #punenews #puneganapti #ganeshchaturthi2021#ganeshchaturhti #sakalnews

Buy Now on CodeCanyon